9 March 2024 Current Affairs | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

Current Affairs in Marathi

९ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) दरवर्षी जागतिक डीजे डे ' साजरा केव्हा केला जातो?
उत्तर - 09 मार्च रोजी '

2) 5 व्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे?
उत्तर - यतीन भास्कर दुग्गल' यांना

9 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) नुकतेच भारतात फॉर्म्युला 1 इंधन कोण तयार करेल?
उत्तर - इंडियन ऑइल

4) केंद्र सरकारने 'इंडिया एआय मिशन'साठी किती कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे ?
उत्तर - 10,372 कोटी

5) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रख्यात लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा ' सुधा मूर्ती ' यांना कोणत्या पदासाठी नामांकित केले आहे ?
उत्तर - राज्यसभेच्या खासदारपदासाठी

6) राष्ट्रीय अभिलेखागाराने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर - 134 वा

7) केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी दिल्लीत कोणत्या सेंटर'चे उद्घाटन केले?
उत्तर - कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर'चे

8) भारताच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ राजस्थानमधील बिकानेर शहरात कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर - आमचे संविधान, आमचा सन्मान अभियान 

9 ) भारतातील पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन कोठे सुरू होणार आहे?
उत्तर - कर्नाटकची राजधानी ' बंगळुरू' येथे

10) नरेश कुमार' कोणत्या देशात भारताचे नवे राजदूत बनले आहेत?
उत्तर - मॉरिटानिया

11) कोणत्या राज्यातील ' मंजुली मास्क' आणि ' हस्तलिखित पेंटिंग' यांना GI टॅग दर्जा मिळाला आहे?
उत्तर - आसाम

12) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा 97 वा सदस्य कोण बनला आहे ?
उत्तर - पनामा


 

No comments:

Post a Comment