8 March 2024 Current Affairs | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

Current Affairs in Marathi

८ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 08 मार्च रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय महिला दिन

2) नुकतेच कोणी  हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे ' संसद खेल महाकुंभ'च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला?
उत्तर - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी

8 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) नुकतेच कोणी गुजरातमधील गांधीनगर येथे 'लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (LIC) च्या ' इंटरनॅशनल बिझनेस सेंटर'चे उद्घाटन केले?
उत्तर - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

4) अलीकडेच चीन आणि कोणत्या कोणत्या देशात ' लष्करी सहाय्य' करार झाला आहे?
उत्तर - मालदीव

5)' इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश

6) भारतीय नौदलाच्या 'TU-142M विमानांचे' संग्रहालयाचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - आंध्र प्रदेश

7) BPCL ने 'स्पीड' पेट्रोलसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - नीरज चोप्रा

8) अलीकडेच 'आदिती योजना' कोणी सुरू केली आहे?
उत्तर - संरक्षण मंत्रालय

9) इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने अलीकडेच शोधलेले तीन नवीन चंद्र कशाशी संबंधित आहेत?
उत्तर - अरुण, वरून

10) अलीकडेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने आपला १७४ वा स्थापना दिवस साजरा केला, त्याचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - कोलकाता

11) अलीकडेच बीएसएफची 'पहिली महिला स्निपर' कोण बनली आहे?
उत्तर - सुमन कुमारी

12) स्टेनलेस स्टील क्षेत्रात देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट अलीकडे कोठे सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - हरियाणा



 

No comments:

Post a Comment