6 March 2024 Current Affairs | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

Current Affairs in Marathi

६ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) 'डॉ. प्रदीप महाजन यांना कोणत्या पुरस्काराने ने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - प्रतिष्ठेच्या 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024'

2) नुकतेच 'प्रो कबड्डी लीग 2024' चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - पुणेरी पलटण ने

मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) अलीकडेच ' भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण' ने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर - 174 वा

4) पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे कितवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.
उत्तर - 24 वे

5) नुकताच  'आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस'  केव्हा साजरा केला गेला?
उत्तर - 05 मार्च रोजी

6) राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन 2024 ' भारतात केव्हा साजरा केला जाणार आहे?
उत्तर - 06 मार्च रोजी

7) अलीकडेच, भारतातील पहिले ' राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र'  कोठे स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर - पाटणा, बिहार येथे

8) अलीकडेच कोणत्या राज्यात ' ईशान्य भारत चित्रपट महोत्सव 2024' सुरू झाला आहे?
उत्तर - मणिपूर

9) नुकतीच केंद्र सरकारने 01 मार्च रोजी  किती वर्षांवरील नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा दिली आहे?
उत्तर - 85 वर्षांवरील

10)  नुकताच जगातील दिग्गज गोल्फपटू ' टायगर वुड्स' याला अमेरिकन गोल्फ असोसिएशन (USGA) चा कोणता सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर -'बॉब जोन्स पुरस्कार'

11) तेलंगणा राज्य सरकार 11 मार्च रोजी कोणती योजना सुरू करणार आहे?
उत्तर -  इंदिरम्मा आवास योजना

12) ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत?
उत्तर - जेफ बेझोस



 

No comments:

Post a Comment