5 March 2024 Current Affairs | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

Current Affairs in Marathi

५ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकतेच निवडणूक आयोगाने (EC) महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - एस. चोकलिंगम

2) लार्सन अँड टुब्रोने अलीकडेच स्वदेशी बनावटीचे पहिले 'इलेक्ट्रिझर' कोठे लाँच केले आहे?
उत्तर - गुजरात

मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) अलीकडेच सर्वाधिक ५ कोटी आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
उत्तर - उत्तर प्रदेश

4) 'INS जटायू'चे उद्घाटन कुठे होणार?
उत्तर - लक्षद्विप

5) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली आहेत?
उत्तर - चंदीगड विद्यापीठ

6) दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 3 मार्च

7) फ्लिपकार्टने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने कोणती डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे.
उत्तर - फ्लिपकार्ट UPI

8) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीत हज यात्रेकरूंसाठी कोणते ॲप लाँच केले आहे?
उत्तर - हज सुविधा ॲप

9) नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत कशाचे चे उद्घाटन केले?
उत्तर - DefConnect 2024

10) बीएसएफच्या पहिल्या महिला स्निपर कोण ठरल्या आहेत?
उत्तर - सब इन्स्पेक्टर सुमन कुमारी

11) गर्भपाताला घटनात्मक अधिकाराचा दर्जा देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरणार आहे?
उत्तर - फ्रान्स

12) नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर असलेल्या 'मेलानोक्लॅमिस द्रौपदी' या नव्याने सापडलेल्या प्रजाती कशाशी संबंधित आहे?
उत्तर - सी स्लग



 

No comments:

Post a Comment