28 February 2024 Current Affairs | 28 feb 2024 current affairs | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

 

28 February 2024 Current Affairs

28 फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे उद्घाटन कोठे होणार आहे?
उत्तर - उज्जैन

2) अलीकडेच कोणाला FATF चे नवे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर - मेक्सिको

28 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा

3) खालीलपैकी कोणता देशाचा क्रिकेटपटू जॅन निकोल लॉफ्टी-ईटन याने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - नमिबिया

4) अलीकडेच ' अदानी ग्रुप'ने उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारूगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोणी सुरु केले आहे?
उत्तर - Adani Group

5) अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत?
उत्तर -'मरियम नवाज'

6) भारताच्या पहिल्या ' मिशन गगनयान'साठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे , त्यांची नावे काय आहेत?
उत्तर - 
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन,
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि
विंग कमांडर शुभांशु शुक्ला

7) 28 फेब्रुवारी रोजी कोणता साजरा केला जाणार आहे .
उत्तर - राष्ट्रीय विज्ञान दिन

8) “रमन इफेक्ट” च्या शोधाचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला दिले जाते?
उत्तर - सी.व्ही.रामन

9) भारताचा नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - न्यायमूर्ती ए एम खानविलकर

10) नुकतेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे नवीन प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन केले जाईल?
उत्तर - चंदीगड


No comments:

Post a Comment