२० मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 20 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक स्पॅरो डे
2) ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमधील कोणत्या स्टेडियम मध्ये भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्रांचे उद्घाटन केले?
उत्तर - कलिंगा स्टेडियम
20 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच कोणी भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे?
उत्तर - गियाना
4) अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव टायगर ट्रायम्फ 24 सुरू झाला आहे?
उत्तर - अमेरिकेबरोबर
5) अलीकडेच विनय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - रशियामध्ये
6) अलीकडेच तेलंगणा आणि पुद्दुचेरीच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?
उत्तर - सीपी राधाकृष्णन
7) अलीकडे कोणता देश जगातील सर्वात खराब हवा असलेला देश बनला आहे?
उत्तर - बांगलादेश
8) नुकतेच “नो युअर कॅन्डिडेट ऍप” कोणी लॉन्च केले आहे?
उत्तर - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
9) भारतातील पहिले "इनडोअर ऍथलेटिक्स आणि एक्वाटिक सेंटर" नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - भुवनेश्वर
10) अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्रिनेत्रा 2.0 लाँच केले आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
11) इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स'ने कितवा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर - 37 वा
12) नुकतेच P&G इंडियाचे नवे सीईओ कोण बनले आहेत?
उत्तर - कुमार वेंकटसुब्रमण्यम'
No comments:
Post a Comment