२ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) नुकताच 01 मार्च 2024 रोजी कोणता दिन साजरा केला?
उत्तर - शून्य भेदभाव दिन
2) नुकतेच नागालँड राज्य सरकारने कोणत्या स्कीम'चे अनावरण केले आहे?
उत्तर - युनिव्हर्सल लाइफ इन्शुरन्स
3) नुकतेच कोणते वरिष्ठ IPS अधिकारी यांना NSG च्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे ?
उत्तर - दलजीत सिंह चौधरी'
4) नुकताच मेघालय राज्यात कोणता साजरा करण्यात आला .
उत्तर - चापचार कुट त्योहार
5) भारत आणि श्रीलंका यांनी कोलंबोमध्ये कोणत्या प्रोजेक्टशी संबंधित करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सिस्टम
6) 2027 ची जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित केली जाईल?
उत्तर - बीजिंग, चीन येथे
7) अलीकडील बिबट्या अहवाल 2024 नुसार, भारतात एकूण किती बिबट्या आहेत?
उत्तर - 13,874
8) रशियाने इराणचा कोणता अवकाशात पाठवला आहे?
उत्तर - इमेजिंग उपग्रह पार्स-१
9) नुकतेच कॅनडाचे माजी पंतप्रधान ' ब्रायन मर्लोनी' यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले.
उत्तर - ८४ व्या
10) भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट कोठे उभारला जाणार आहे?
उत्तर - ढोलेरा, गुजरात येथे
11) संगीत नाटक अकादमीकडून 2022-2023 साठी किती कलाकारांना ' अकादमी रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे ?
उत्तर - 6
12) 'JK Youth Conclave 2024' चे उद्घाटन कोणी केले ?
उत्तर - मनोज सिन्हा
No comments:
Post a Comment