१९ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 19 मार्च रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
2) नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) हिमाचल प्रदेशमध्ये कोणती मोहीम' सुरू केली आहे?
उत्तर - मिशन 414
18 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) अलीकडेच तामिळनाडू राज्य सरकारने कोणती योजना लागू करण्यास सहमती दर्शवली आहे?
उत्तर - पंतप्रधान श्री योजना
4) वरिष्ठ IPS अधिकारी 'लाडा मार्टिन मारबानियांग' यांची कोणत्या जिल्ह्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - कर्नाटकातील बेळगावी
5) नुकताच प्रथमच ' फॉर्म्युला-4' कार रेस इव्हेंट कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - श्रीनगर
6) नुकतेच तमिलिसाई सुंदरराजन' यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.?
उत्तर - तेलंगणाच्या
7) 'व्लादिमीर पुतिन' हे रशियाचे कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
उत्तर - ५व्यांदा
8) नुकताच कोणत्या ग्रहावर नॉटिक्स नावाचा ज्वालामुखी सापडला आहे?
उत्तर - मंगळावर
9) अलीकडेच पोखरा ही कोणत्या देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे?
उत्तर - नेपाळ
10) कोणत्या संघाने महिला IPL च्या दुसऱ्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - रॉयल चॅलेंजर बंगलोर
11) अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर - तामिळनाडूचे राज्यपाल
12) गगनयान मोहिमेच्या अंतराळवीरांना मदत करण्यासाठी अलीकडे कोणते ॲप विकसित केले गेले आहे?
उत्तर - सखी ॲप
No comments:
Post a Comment