17 March 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


चालू घडामोडी 2024

१७ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे?
उत्तर - ई-टेक्सटाइल

2) नुकताच कोणत्या राज्याने माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे?
उत्तर- कर्नाटक

17 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

3) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशातील पहिली संचालित LNG बस सेवा सुरू केली?
उत्तर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

4) भारतीय नौदलाचे मुख्यालय असलेल्या “नौसेना भवन” चे नुकतेच उद्घाटन कोणी केले?
उत्तर -  राजनाथ सिंह

5) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान कोणते आहे?
उत्तर - १३४ वे स्थान

6) अलीकडेच "डिजिटल क्राईम मॅनेजमेंट सिस्टम" कोणी सुरू केली आहे?
उत्तर - अमित शहा

7) नुकताच जागतिक अध्यात्मिक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर - हैदराबादमध्ये

8) प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - नवनीत कुमार

9) कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मशिदीचे अनावरण केले आहे?
उत्तर - सौदी अरेबिया

10) अलीकडेच "इथानॉल 100" नावाचे इंधन कोणी लॉन्च केले आहे?
उत्तर - हरदीप सिंग पुरी

11) पूर्व भारतातील पहिल्या अत्याधुनिक मध चाचणी प्रयोगशाळेचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - रांची मध्ये

12) नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टार शिव कोणी लॉन्च केले?
उत्तर- SpcaeX

13) अलीकडे 16 मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - राष्ट्रीय लसीकरण दिवस

14) जगातील पहिली ३ डी प्रिंटेड मस्जिद कोणत्या देशात बांधण्यात आली आहे?
उत्तर - सौदी अरेबिया

15) महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - ICICI



 

No comments:

Post a Comment