१४ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) नुकताच केंद्र सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी कोणता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर - हैदराबाद मुक्ती दिन'
2) ICC कसोटी क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला कोण आहे?
उत्तर - भारतीय ऑफस्पिनर ' रविचंद्रन अश्विन'
3) नुकताच 'प्रॉमिसिंग इन्व्हेस्टर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला कोणाला आहे?
उत्तर - सचिन साळुंखे
4) नुकताच अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील गेमिथांग येथे कोणता मोहोत्सव साजरा करण्यात आला?
उत्तर - गोरसम कोरा महोत्सव'
5) नुकतीच इंडियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - ब्रिजेश कुमार सिंग
6) 'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) या जागतिक संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार बनला आहे?
उत्तर - भारत
7) दिल्ली ग्रामोदय अभियान' प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले ?
उत्तर - अमित शहा
8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ' कोचरब आश्रमा'चे उद्घाटन कोठे केले?
उत्तर - साबरमती
9) नुकतेच नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे ?उत्तर - सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार
10) 'वन नेशन वन इलेक्शन' वर स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला, या समितीचे अध्यक्ष कोण आहेत
उत्तर - रामनाथ कोविंद
11) प्रसार भारतीची नवीन सेवा PB-'शब्द' कोणी सुरू केली
उत्तर - अनुराग ठाकूर
12) अलीकडेच चर्चेत असलेली 'महतरी वंदन योजना' कोणत्या राज्य सरकारने सुरू केली
उत्तर - छत्तीसगड
13) 'महतरी वंदन योजने' अंतर्गत पात्र विवाहित महिलांना दरमहा किती आर्थिक सहाय्य दिले जाईल
उत्तर - 1000 रु
14) देशाचा फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचला आहे?
उत्तर - ५.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे
15) कोणत्या राज्यात स्पायडर (कोळी) च्या नविन प्रजातीचा शोध लागला आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश
No comments:
Post a Comment