13 March 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

चालू घडामोडी 2024

१३ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच फेब्रुवारी महिन्यासाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब कोणी पटकावला आहे?
उत्तर - ॲनाबेल सदरलँड आणि यशस्वी जैस्वाल यांनी

2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे  कोणत्या आश्रमाचे उद्घाटन केले?
उत्तर - कोचरब आश्रम चे

13 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) नुकत्याच कोणत्या जागतिक संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, ' भारत' हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे?
उत्तर - स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI)

4) नुकतेच हरियाणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत?
उत्तर - नायब सिंह सैनी

5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'लचित बोरफुकन' या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे केले?
उत्तर - जोरहाट (आसाम)

6) 96 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - ओपनहायमर

7) उत्तर भारतातील पहिले 'सरकारी होमिओपॅथिक कॉलेज' कोठे स्थापन केले जाईल?
उत्तर - जम्मू आणि काश्मीर

8) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर - किशोर मकवाना

9) Fly91 म्हणजे काय?
उत्तर - नवीन प्रादेशिक विमान कंपनी

10) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच महिलांसाठी 10 दिवसांची अतिरिक्त प्रासंगिक रजा जाहीर केली आहे?
उत्तर - ओडिशा

11) अलीकडेच डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी कोणाला प्रदान करण्यात आली आहे?
उत्तर - द्रौपदी मुर्मू

12) नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कोण करणार?
उत्तर - जमशेदपूर

13) नुकताच मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर - हरियाणा

14) शस्त्राच्या निर्यातीत जगात  सर्वाधिक वाटा हा कोणत्या देशाचा आहे?
उत्तर - अमेरिका

15) दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी कोणता दीन साजरा करण्यात येतो?
उत्तर - नो स्मोकिंग डे




 

No comments:

Post a Comment