12 March 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


१२ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) भारतीय कोणत्या जोडीने ‘फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत’ (French Open 2024 Badminton) दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

2) कोणते भारतीय राज्य, सरकारच्या मालकीचे पहिले OTT प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे?
उत्तर : केरळ

12 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) दरवर्षी 12 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - मॉरिशस डे '

4) 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - ओपनहायमर'ला

5) नुकतीच केंद्र सरकारने कोणता कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - नागरिकत्व (सुधारणा) कायदा

6) कोणते चॅनेल आता अयोध्येतील श्री रामलला मंदिरातून दररोज सकाळी 6.30 वाजता भव्य आरतीचे थेट प्रक्षेपण करेल?
उत्तर - दूरदर्शन नॅशनल

7) DRDO ने कोठे बॅलिस्टिक मिसाइल अग्नी 5 ची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर - ओडिशामध्ये

8) सुप्रीम कोर्टाने ' स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) ला किती तारखेपर्यंत Electoral Bond ची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत?
उत्तर - 12 मार्चपर्यंत

9) भारत' हा जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे?
उत्तर - दुसऱ्या

10) नुकतेच गोटाबाया राजपक्षे यांनी  कोणत्या पुस्तकाचे अनावरण केले आहे?
उत्तर - 'द कॉन्स्पिरसी'

11) अग्नी-5 क्षेपणास्त्रामध्ये कोणते तंत्रज्ञान आहे?
उत्तर - मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञान

12) अग्नी-5 क्षेपणास्त्र कोणी विकसित केले?
उत्तर - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)

13) नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA) चे उद्दिष्ट काय होते?
उत्तर - पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे

14) दरवर्षी CISF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 10 मार्च
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF ),

15) 2024 मध्ये फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर - सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी
भारतीय जोडीने



 

No comments:

Post a Comment