11 March 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


११ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) भारतातील पहिल्या एलिव्हेटेड 8-लेन एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - नरेंद्र मोदी 

2) अकादमी पुरस्कार 2024 (ऑस्कर) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला?
उत्तर - Cillian मर्फी

11 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा
3) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात MSME-तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केली?
उत्तर - महाराष्ट्र

4) 71वी मिस वर्ल्ड खिताब जिंकणारी क्रिस्टीना पिजकोवा कोणत्या देशाची आहे?
उत्तर - झेक प्रजासत्ताक

5) भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात लांब ट्विन-लेन बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - अरुणाचल प्रदेश

6) नुकताच 'मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड'ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर - नीता अंबानी

7) पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - आसिफ अली झरदारी

8) जागतिक प्लंबिंग डे' दरवर्षी  केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - 11 मार्च रोजी

9) नुकतेच ' ऑस्कर अवॉर्ड्स'चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - अमेरिकेतील लॉस India's येथे

10) सातव्यांदा 'संतोष ट्रॉफी'चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - आर्मीने

11) न्यायमूर्ती ' सत्येंद्र कुमार सिंह' हे कोणत्या राज्याचे नवे लोकायुक्त बनले आहेत?
उत्तर - मध्य प्रदेश राज्याचे

12) नुकतेच महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची पायाभरणी कोठे करण्यात आली?
उत्तर - उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात


 

No comments:

Post a Comment