१ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) किशोरवयीन मुलींमधील ॲनिमिया नियंत्रित करण्यासाठी 'मिशन उत्कर्ष' हा उपक्रम अलीकडे कोणी सुरू केला आहे?
उत्तर -
महिला आणि बाल विकास मंत्रालय
आणि
आयुष मंत्रालय
2) अलीकडेच, दरडोई उलाढाल/जीडीपीच्या आधारावर जागतिक स्तरावर पहिल्या ३०० सहकारी संस्थांमध्ये कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे?
उत्तर - इफको
3) नुकताच पहिला अमेरिका-भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला?
उत्तर - पुणे
4) कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान ब्रायन मुलरोनी यांचे नुकतेच निधन झाले?
उत्तर - कॅनडा
5) ऑक्सफर्ड पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधून काढलेली 'मोरोधारो' ही हडप्पाकालीन तटबंदी कोठे आहे?
उत्तर - गुजरात
6) अलीकडे भारताने कोणत्या नदीवर धरण बांधून पाकिस्तानला जाणारे पाणी रोखले आहे?
उत्तर - रावी नदी
7) ओडिशाच्या किनारपट्टीवर डीआरडीओने अलीकडेच कोणत्या अल्ट्रा शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टमची यशस्वी चाचणी घेतली आहे?
उत्तर - वशोराद
8) अलीकडेच इराणचा इमेजिंग उपग्रह 'पार्स-१' कोणी अंतराळात सोडला आहे?
उत्तर - रोसकॉसमॉस
9) नुकतेच यांनी कोणी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ( NTPC ) चे संचालक (ऑपरेशन्स) म्हणून पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - 'रवींद्र कुमार'
10) जम्मू-काश्मीरमध्ये 01 मार्च 2024 पासून kontabचार दिवसीय सुरू झाला आहे .
उत्तर - तवी महोत्सव
11) अलीकडेच भारताच्या कोणत्या योजनेत सामील होणारा मॉरिशस हा पहिला देश ठरला आहे?
उत्तर - जनऔषधी योजनेत
12) आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या व्या क्रमांकावर आहे .
उत्तर - 42 व्या
No comments:
Post a Comment