८ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) कोणती कंपनी 2025 पर्यंत 20 लाखांहून अधिक भारतीयांना एआय कौशल्यांमध्ये सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देईल?
उत्तर - मायक्रोसॉफ्ट
2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या योजने'चे अनावरण केले ?
उत्तर - 'पृथ्वी विज्ञान योजना
3) 'अहमद अवद बिन मुबारक' कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत?
उत्तर - यमन
4) जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट 2023 नुसार, भारत कितव्या व्या क्रमांकावर आहे?
उत्तर - 38 व्या
5) कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाने ICC कसोटी क्रमवारीत 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - 'जसप्रीत बुमराह'
6) नुकतेच कोणत्या राज्यात ' समान नागरी संहिता ' (यूसीसी) विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
उत्तर - उत्तराखंड
7) गुजरात सरकारने 6वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कोणत्या मूल्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे?
उत्तर - श्रीमद भगवद्गीता'
8) पाच दिवसीय ' वर्ल्ड डिफेन्स शो 2024' कोठे संपन्न झाला?
उत्तर - रियाधमध्ये
9) अलीकडे चर्चेत आलेले शक्तिशाली 'जीलॉन्ग-३' रॉकेट कशाशी संबंधित आहे?
उत्तर - चीन
10) पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकत्याच "जागतिक सरकार शिखर परिषदेला" कुठे संबोधित करणार आहेत?
उत्तर : दुबई मध्ये
11) आशियाई विकास बँकेने (ADB) नुकतीच भारतासाठी नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर : मिओ ओका
12) गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर : विजय बिश्नोई
13) नुकतेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : सुनील कुमार
14) नुकतेच नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल उद्यानात उल्लास मेळ्याचे उद्घाटन कोणी केले?
15) भारत ऊर्जा सप्ताह 2024 नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर : गोव्यात
16) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी “वयोश्री योजना” सुरू केली आहे?
उत्तर : महाराष्ट्र
17) देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय अभिलेखागार संग्रहालयाची पायाभरणी नुकतीच कोठे झाली?
उत्तर : हैदराबादमध्ये
18) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स” मध्ये कोण अव्वल आहे?
उत्तर : मुकेश अंबानी
19) अलीकडे 06 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर : सुरक्षित इंटरनेट दिवस
20) अलीकडेच 137 प्रकाशवर्षे दूर राहण्यायोग्य सुपर-अर्थ 'TOI-715 b' कोणी शोधला आहे?
उत्तर - जेम्स वेब टेलिस्कोप
No comments:
Post a Comment