७ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
1) कोणते राज्य नुकतेच "अपघाताचे हॉटस्पॉट" मॅप करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?
उत्तर : पंजाब
2) कोणत्या राज्याने अलीकडेच “पोडला बैसाख” हा राज्य दिन म्हणून घोषित केला?
उत्तर : पश्चिम बंगाल
3) अलीकडेच, ओरिसातील कोणत्या क्रिकेटपटूवर BCCI ने 2 वर्षांची बंदी घातली आहे?
उत्तर : सुमित शर्मा
4) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने "राणी दुर्गावती अन्न प्रोत्साहन योजना" मंजूर केली?
उत्तर : मध्य प्रदेश
5) 2023 चा कोणता कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर : शिरसेंदू मुखोपाध्याय
6) अलीकडेच डायरेक्ट टू सेल स्टार लिंक उपग्रह कोणी लॉन्च केला आहे?
उत्तर : उत्तर: स्पेस एक्स ने
7) स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप कुठे होणार आहे?
उत्तर : चेन्नई मध्ये
8) अमृतवृक्ष चळवळीसाठी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले?
उत्तर : आसामचे मुख्यमंत्री
9) अलीकडे कोणत्या राज्यात “चादुम्बी उत्सव” साजरा केला जातो?
उत्तर : आसाममध्ये
10) कोणत्या राज्याने आपल्या सरकारी रुग्णालयांमध्ये IVF उपचार मोफत केले आहेत?
उत्तर : गोवा सरकार
11) दहाव्या शतकातील कदंब शिलालेख अलीकडे कोणत्या राज्यात सापडला आहे?
उत्तर : गोव्यात
12) कोणत्या राज्यातील वांचो क्राफ्टला अलीकडे GI टॅग मिळाला आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
13) कोणत्या देशाने अलीकडे "स्नो लेपर्ड" हे त्याचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे?
उत्तर : किर्गिस्तान
14) नुकताच 5 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय पक्षी दिवस
15) ५८वी अखिल भारतीय DGP, IGP वार्षिक परिषद कोठे सुरू झाली?
उत्तर - जयपूर
No comments:
Post a Comment