5 January 2024 Marathi Current Affairs


५ जानेवारी २०२४ चालू घडामोडी


1) नुकतेच वेस्टर्न नेव्हल कमांडचा पदभार कोणी स्वीकारला?
उत्तर : संजय जसजीत सिंग

2) उत्तर प्रदेशातील पहिल्या तरंगत्या रेस्टॉरंटचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर : प्रयागराजमध्ये

3) कोणत्या राज्याने अलीकडेच आपत्तींच्या आगाऊ माहितीसाठी "राहत वाणी केंद्र" सुरू केले आहे?
उत्तर : उत्तर प्रदेश

4) नुकतीच संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : अरिंदम बागची

5) नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्यांमध्ये आशिया खंडात कोणता देश दुसऱ्या क्रमांकावर आहे?
उत्तर - भारत

6) अलीकडेच पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?
उत्तर : जम्मू आणि काश्मीर

7) कोणत्या देशाच्या माउंट लॅबोटोबी ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे?
उत्तर : इंडोनेशिया

8) नुकताच 03 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - इंटरनेशनल माइंड बॉडी वैलनेस दिवस

9) अंटार्क्टिकमध्ये सर्वात वेगवान सोलो स्कीइंगचा विक्रम अलीकडे कोणी केला आहे?
उत्तर - हरप्रीत चंडी

10) नुकतेच 'OppDoor' हे ई-कॉमर्स अॅप कोणी लॉन्च केले आहे?
उत्तर - बिन्नी बन्सल

11) अलीकडे PLI मान्यता मिळवणारी पहिली भारतीय ईव्ही कंपनी कोणती आहे?
उत्तर - ओला इलेक्ट्रिक

12) भारतीय राष्ट्रीय सहकारी दुग्ध महासंघाच्या मुख्यालयाची पायाभरणी नुकतीच कोठे झाली?
उत्तर - गुजरात

13) नुकताच M S स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 
उत्तर - प्रोफेसर बी आर कंबोज 

14) नुकतीच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची अध्यक्ष बनलेली पहिली महिला कोण आहे?
उत्तर - नादिया कैल्विनो 

15) अलीकडेच चीनच्या संशोधन जहाजावर कोणी बंदी घातली आहे?
उत्तर - श्रीलंका


 

No comments:

Post a Comment