5 February 2024 Marathi Current Affairs

Study Max Marathi Current Affairs

५ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>



1) नुकतीच अंध पुरुषांची राष्ट्रीय अंध T20 'नागेश ट्रॉफी' कोणी जिंकली आहे?
उत्तर - कर्नाटक

2) अलीकडेच न्यायमूर्ती रितू बाहरी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - उत्तराखंड

3) भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाने नुकतेच कोणाला सुवर्णपदक प्रदान केले आहे?
उत्तर - मिल्खा सिंग

4) नुकताच जागतिक कर्करोग दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 4 फेब्रुवारी

5) नुकतेच भारतीय नौदलात सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे?
उत्तर - INS संध्याक

6) पंतप्रधानांनी अलीकडेच ₹ 27,000 कोटींच्या 'तलाबीरा थर्मल पॉवर प्रोजेक्ट'ची पायाभरणी कुठे केली?
उत्तर - ओडिसा

7) अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 नुसार, भारतीय मदत घेणारा सर्वोच्च देश कोणता आहे?
उत्तर - भूतान

8) अलीकडेच, राजकारणी कर्पूरी ठाकूर यांच्यानंतर, कोणाला 'भारतरत्न'ने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
उत्तर - लालकृष्ण आडवाणी

9) अलीकडेच भारताचे UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे?
उत्तर - फ्रांस

10) अलीकडेच 4 दिवसीय ' राष्ट्रीय आरोग्य मेळा 2024' कोठे येथे संपन्न झाला .
उत्तर - नवी दिल्ली

11) इस्रोच्या गगनयान मोहिमेतील पहिली महिला रोबोट अंतराळवीर कोण आहे तीच नाव काय, जी अंतराळात उड्डाण करणार आहे?
उत्तर - व्योममित्रा

12) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली कोठे केली आहे?
उत्तर - 'गुवाहाटी', आसाममध्ये

13) नुकतेच कोठून  येथून 'गाव चलो अभियान' सुरू करण्यात आले आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेशातील भावरना

14) अलीकडे भारत 34 हजार टन बटाटे कोणाला निर्यात  निर्यात करणार आहे?
उत्तर - बांग्लादेश

15) कोणत्या राज्याने AIGDF च्या सहकार्याने 'डिजिटल डिटॉक्स' उपक्रम सुरू केला आहे ?
उत्तर - कर्नाटक

16) उत्तराखंडमधील ' समान नागरी संहिता' मसुदा समितीचे अध्यक्ष कोण झाले ?
उत्तर - रंजना प्रकाश देसाई

17) भारतीय नौदलाने कोणते वर्ष ‘नौसेना असैन्य वर्ष’ घोषित केले आहे ?
उत्तर - वर्ष 2024

18) अझली असौमानी' चौथ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत?
उत्तर - कोमोरोस

19) ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात पहिले 'योग आणि निसर्गोपचार रुग्णालय' ची पायाभरणी झाली आहे?
उत्तर - आसाम 

20) नामिबियाचे राष्ट्रपती ‘हागे गॉटफ्रीड गाइनगोब’ यांचे वयाच्या कितव्या व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 83 व्या वर्षी

 

No comments:

Post a Comment