४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) नुकताच कोणत्या राजकारण्याला भारतरत्न देण्यात येणार आहे?
उत्तर : लालकृष्ण अडवाणी यांना
2) कोणत्या राज्य सरकारने अलीकडे "डिजिटल डिटॉक्स" उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर : कर्नाटक सरकार
3) नुकत्याच आलेल्या RBI च्या अहवालानुसार, 2000 च्या किती टक्के नोटा चलनात परत आल्या आहेत?
उत्तर : ९७.५ टक्के
4) नुकत्याच संपन्न झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर : महाराष्ट्र
5) अलीकडे "थंथे पेरियार वन्यजीव अभयारण्य" हे कोणत्या राज्याचे 18 वे वन्यजीव अभयारण्य बनले आहे?
उत्तर : तामिळनाडू
6) अलीकडेच BOAT चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे?
उत्तर : रणवीर सिंग
7) नुकतेच उत्तराखंड समान नागरी संहिता समितीचे अध्यक्ष कोण बनले आहे?
उत्तर : रंजन प्रकाश द्विवेदी
8) नुकतेच सीमेवरील आव्हानांवरील "CLEA परिषदेचे" उद्घाटन कोणी केले?
उत्तर : नरेंद्र मोदी
9) अलीकडे कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे?
उत्तर : पंजाबचे राज्यपाल
10) अलीकडेच UPI लाँच करणारा पहिला युरोपियन देश कोणता?
उत्तर : फ्रान्स
11) अलीकडे कोणत्या देशाचे सैन्य “टेक्सटाइल का बिजनेस” करेल?
उत्तर : नेपाळ आर्मी
12) अलीकडेच कोठे “क्षेत्री किसान मेला” चे आयोजन होणार आहे ?
उत्तर: वाराणसी
No comments:
Post a Comment