३१ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
1) 3 ट्रिलियन डॉलर्सचे बाजारमूल्य प्राप्त करणारी ॲपल नंतर दुसरी कंपनी कोणती कंपनी बनली आहे?
उत्तर - मायक्रोसॉफ्ट
2) वयाच्या ४३ व्या वर्षी दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर - रोहन बोपण्णा
3) भारतीय लष्कर पहिला संयुक्त लष्करी सराव 'सदा तनसिक' कोणासोबत सुरू करणार आहे?
उत्तर - सौदी अरेबिया
4) अलीकडे कोणत्या देशाने प्रथमच फाशीच्या शिक्षेसाठी नायट्रोजन वायूचा वापर केला आहे?
उत्तर - युसए
5) भारतातील पहिली तोंडी गर्भनिरोधक गोळी 'सहेली' शोधणारे डॉ. नित्या आनंद यांचे कोठे निधन झाले?
उत्तर - उत्तर प्रदेश
6) ऑरेंज फेस्टिव्हल २०२४ नुकताच कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर - नागालँड
7) नुकताच भारतीय वृत्तपत्र दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - २९ जानेवारी
8) अलीकडेच ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला?
उत्तर - 12 वी फेल
9) ईशान्य भारतातील पहिल्या केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्थेची पायाभरणी नुकतीच कोठे झाली?
उत्तर - दिब्रुगड
10) नुकतीच ८४वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे पार पडली?
उत्तर - मुंबई
11) अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) 2021-22 नुसार, महिला नोंदणीत कोणते राज्य अव्वल आहे?
उत्तर - केरळ
12) कोणत्या देशाने अलीकडेच महदा, कायहान-२ आणि हतेफ-१ असे तीन उपग्रह अवकाशात सोडले आहेत?
उत्तर - इराण
13) अलीकडे, कोणत्या देशातील मुलांसाठी जगातील पहिला नियमित "लसीकरण कार्यक्रम" सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - कैमरून
14) अलीकडे, कोणत्या देशातील मुलांसाठी जगातील पहिला नियमित "लसीकरण कार्यक्रम" सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - कॅमेरूनसाठी
15) अलीकडेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन किती वेळेसाठी अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत?
उत्तर : सहाव्यांदा
16) अलीकडे, कोणता देश 54 हजार टन अणु प्रकल्पाचा कचरा प्रशांत महासागरात टाकेल?
उत्तर - जपान
17) परिक्षा पर चर्चाची सातवी आवृत्ती नुकतीच कुठे होणार आहे?
उत्तर : नवी दिल्लीत
18) अलीकडेच ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे निलंबन मागे घेतले आहे?
उत्तर - श्रीलंका
19) नुकत्याच जाहीर झालेल्या ६९ फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर : रणबीर कपूर
20) अलीकडेच बिहारचे नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ कितव्यांदा घेतली?
उत्तर : नवव्यांदा
No comments:
Post a Comment