३१ डिसेंबर २०२३ चालू घडामोडी
1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकताच स्थापना दिवस कोठे साजरा केला?
उत्तर - नागपूर
2) नुकतेच 'फेस्ट' सॉफ्टवेअर कोणी सुरू केले आहे?
उत्तर - इस्रो
3) रिलायन्स जिओने 'भारत जीपीटी प्रोग्राम'साठी कोणासोबत सहकार्य केले आहे?
उत्तर - IIT बॉम्बे
4) अलीकडे चर्चेत असलेला 'काशिवाजाकी-कारीवा पॉवर प्लांट' कशाशी संबंधित आहे?
उत्तर - जपान
5) अलीकडे 'प्रजा पालन कार्यक्रम' कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - तेलंगणा
6) नुकतेच संसदेने मंजूर केलेले प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक, २०२३ द्वारे कोणता कायदा रद्द करण्यात आला आहे?
उत्तर - उत्तर - प्रेस आणि बुक नोंदणी कायदा, 1867
7) अलीकडे 'झोम्बी डीअर डिसीज' कुठे नोंदवला गेला आहे?
उत्तर - USA
8) कोनेरू हम्पीने नुकतेच जागतिक महिला जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप- 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - रौप्य ( रजत )
9) अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील ULFA सशस्त्र संघटनेसोबत शांतता करार केला आहे?
उत्तर - आसाम
10) राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - मनिंद्र मोहन श्रीवास्तव
11) NADA ने एका वर्षासाठी निलंबित केलेली पूजा धांडा कशाशी संबंधित आहे?
उत्तर - कुस्ती
12) अलीकडे माशांमधील फॉर्मेलिन शोधण्यासाठी 'मेटलिक ऑक्साइड-आरजीओ' सेन्सर विकसित केला आहे?
उत्तर - गुवाहाटी विद्यापीठ
13) नुकतीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची प्रमुख बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
उत्तर - नीना सिंग
14) अलीकडेच चर्चेत आलेला पॉम्पे रोग कशाशी संबंधित आहे?
उत्तर - अनिवांशिक विकार
15) लघुग्रह अपोफिसचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच 'ओसिरिक्स-एपेक्स मिशन' कोणी सुरू केले आहे?
उत्तर - USA
No comments:
Post a Comment