२९ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
1) अलीकडे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ "गोल्डन टायगर" दिसला आहे?
उत्तर : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
2) गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच वर्च्युअल मोडमध्ये "ई-बस" चे उद्घाटन कुठे केले?
उत्तर : जम्मूमध्ये
3) अलीकडेच भारत, फ्रान्स आणि कोणत्या देशाने अरबी समुद्रावर डेझर्ट नाईट सराव केला?
उत्तर : UAE
4) मच्छिमारांसाठी इस्रोने अलीकडे कोणते दुसऱ्या पिढीतील आपत्ती चेतावणी यंत्र विकसित केले आहे?
उत्तर - DAT-सग
5) नुकतीच १४ वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे सुरू झाली?
उत्तर - विशाखापट्टणम
6) नुकताच फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - अजित मिश्रा
7) भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली कोणाला निर्यात करेल?
उत्तर - फिलिपीन्स
8) अलीकडेच कोणाला पद्मविभूषण-२०२४ मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे?
उत्तर - बिंदेश्वर पाठक
9) भारत सरकारने नुकतीच 'ग्लोबल वेलफेअर अँड जेंडर इक्वॅलिटी अलायन्स' कुठे जाहीर केली आहे?
उत्तर - दावोस
10) नुकतेच SpaceX च्या 'X-3 मिशन'मधील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारा पहिला तुर्की अंतराळवीर कोण आहे?
उत्तर - अल्पर गेज़ेरावसी
11) अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे?
उत्तर - ओमान
12) नुकतीच ६३ वी जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाची बैठक कुठे झाली?
उत्तर : भोपाळ
No comments:
Post a Comment