२७ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) नुकताच 'बालाकोट स्ट्राइक डे' कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 26 फेब्रुवारी
2) जागतिक एनजीओ दिवस रोजी केव्हा साजरा केला जाणार आहे?
उत्तर - २७ फेब्रुवारी २०२४ रोजी
27 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा
3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजने अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली?
उत्तर - 'अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत
4) 'मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024' या संस्थेची सुरुवात कोठे झाली आहे?
उत्तर - बार्सिलोना
5) एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा पहिला सौर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - राजस्थान
6) अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत किती रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल?
उत्तर - 553
7) 'भारत टेक्स 2024' या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8) 'भारत टेक्स 2024' हा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम कोठे आयोजित केला जात आहे?
उत्तर - नवी दिल्ली
9) सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी कोणी केली?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10) पंकज उधास कशासाठी प्रसिद्ध होते?
उत्तर - गझल
11) भारतीय नागरी संरक्षण संहिता, 2023, भारतीय न्यायिक संहिता, 2023 आणि भारतीय पुरावा कायदा, 2023 मधील तरतुदी केव्हा लागू होतील?
उत्तर - 1 जुलै 2024
12) अलीकडेच 77 वा स्थापना दिवस कोणी साजरा केला?
उत्तर - डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स
13) राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कोणता उत्सव सुरू झाला आहे?
उत्तर - डेझर्ट फेस्टिव्हल 2024
14) देशातील सर्वात लांब केबल पुल 'सुदर्शन ब्रिज'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात उद्घाटन केले?
उत्तर - गुजरात
15) विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (UGC) कोणाला श्रेणी-1 दर्जा प्राप्त झाला आहे?
उत्तर - बिहार केंद्रीय विद्यापीठ
16) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत कोणाच्या अत्याधुनिक कॅम्पसचे उद्घाटन केले?
उत्तर - BITS पिलानी
17) अलीकडेच जागतिक बँकेच्या GEF च्या पहिल्या महिला संचालक कोण बनले आहे?
उत्तर - गीता बत्रा
18) नुकत्याच आलेल्या NITI आयोगाच्या अहवालानुसार देशातील गरिबी किती टक्के कमी झाली आहे?
उत्तर – ५%
19) अलीकडेच स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला?
उत्तर - किलियन मर्फी
20) कोणत्या मोठ्या देशाला अलीकडेच FATF च्या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे?
उत्तर- संयुक्त अरब अमिराती (UAE) ला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने ग्रे लिस्टमधून काढून टाकले आहे. या यादीमध्ये अशा देशांचा समावेश आहे जे मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी फंडिंगमध्ये गुंतलेले आहेत किंवा त्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. बार्बाडोस, जिब्राल्टर आणि युगांडा या ग्रे लिस्टमधून यूएईसह इतर तीन देशांनाही काढून टाकण्यात आले आहे. ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशांसोबत कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय व्यापार टाळला जातो आणि जागतिक बँक देखील त्यांच्याशी व्यापार करत नाही.
21) पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत?
उत्तर: मरियम नवाज
22) अट्टुकल पोंगल सण कोणत्या राज्यात अट्टुकल भगवती मंदिरात साजरा केला जातो?
उत्तर - केरळ
23) ' सैफ अंडर-16 महिला चॅम्पियनशिप' कोठे आयोजित केली जाणार आहे?
उत्तर - नेपाळमध्ये
24) जगातील सर्वात मोठ्या 'सहकारी धान्य साठवणूक योजने'च्या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
25) जागतिक व्यापार संघटनेची (WTO) 13वी मंत्रीस्तरीय परिषद कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - अबुधाबी
No comments:
Post a Comment