26 January 2024 Marathi Current Affairs


२६ जानेवारी २०२४ चालू घडामोडी


1) अलीकडे कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे?
उत्तर : कॅनडा सरकार

2) अलीकडेच अयोध्येत बांधण्यात आलेल्या मशिदीचे नाव काय बदलले आहे?
उत्तर : मशीद मोहम्मद बिन अब्दुल्ला


3) कोणत्या खेळाडूने अलीकडे बॉक्सिंगमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर : मेरी कोम

4) अलीकडेच कोणत्या राज्यातील "मास्टर अवनीश" यांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

5) कोणत्या खेळाडूने अलीकडेच ICC T20 प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकला आहे?
उत्तर : सूर्यकुमार यादव

6) अलीकडेच, पंतप्रधानांनी किती कोटी घरांच्या छतावर “सोलर रूफटॉप” बसवण्यासाठी सूर्योदय योजना सुरू केली आहे?
उत्तर : एक कोटी

7) बहुभाषिक शिक्षणासाठी केंद्र सरकारने अलीकडे कोणते ॲप सुरू केले आहे?
उत्तर : अनुवादनी

8) अलीकडे कोणत्या देशाची लोकसंख्या सलग दुसऱ्या वर्षी कमी झाली?
उत्तर : चीन

9) अलीकडे 24 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर : आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन

10) जगातील सर्वात उंच ७२१ फूट राम मंदिर कोठे बांधले जाणार?
उत्तर - ऑस्ट्रेलिया

11) नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर - कुवेत

12) भारतीय नौदलाचे दुसरे अत्यंत कमी वारंवारता – VLF कम्युनिकेशन स्टेशन कोठे स्थापित केले जाईल?
उत्तर - तेलंगणा



 

No comments:

Post a Comment