25 January 2024 Marathi Current Affairs


२५ जानेवारी २०२४ चालू घडामोडी


1) बहुभाषिक शिक्षणासाठी केंद्र सरकारने अलीकडे कोणते ॲप सुरू केले आहे?
उत्तर - अनुवादिनी ऐप

2) अलीकडेच सौदी अरेबियाच्या 'जॉय अवॉर्ड्स'मध्ये सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण?
उत्तर - आलिया भट्ट

3) नुकतीच संस्थात्मक श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार-2024 साठी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल, उत्तर प्रदेश

4) एक कोटी कुटुंबांना रूफटॉप सोलर एनर्जी सिस्टीम देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अलीकडे कोणती योजना जाहीर केली आहे?
उत्तर - प्रधानमंत्री सूर्योदय योजना

5) कायदा आणि न्याय मंत्रालय भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांसाठी सामूहिक बांधिलकीसाठी कोणती मोहीम सुरू करेल?
उत्तर - आमचे संविधान - आमचा सन्मान

6) नुकतीच २०२४ साली कोणाला भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
उत्तर - कर्पूरी ठाकूर

7) अलीकडेच, भारतीय सैन्याने ‘सायक्लोन’ हा दुसरा संयुक्त सराव कोणासोबत सुरू केला आहे?
उत्तर - इजिप्त

8) नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर - डेनिस फ्रान्सिस

9) नुकताच 'सोरय्या' उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे?
उत्तर - इराण

10) अलीकडे कोणत्या राज्यात "गृह ज्योती योजना" सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : तेलंगणात

11) अलीकडे 24 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर : उत्तर प्रदेश

12) नुकताच 42 दिवसांचा महामंडळ महोत्सव कोठे सुरू झाला?
उत्तर : अयोध्येत



 

No comments:

Post a Comment