२५ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) अलीकडे २४ फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस
2) अलीकडेच, पंतप्रधान मोदी ग्लोबल इंडिया एक्सपो 2024 चे उद्घाटन कुठे करणार आहेत?
उत्तर - नवी दिल्लीत
25 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) नुकताच कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला?
उत्तर : अशोक सराफ
4) नुकतेच भारतीय वंशाचे BBC चे अध्यक्ष कोण बनले आहे?
उत्तर - डॉ. समीर शहा
5) महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो नुकताच कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : पुण्यात
6) अलीकडेच टाइम्स मॅगझिनमध्ये कोणाला 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
उत्तर - भारतीय वंशाच्या ' लीना नायर'ला
7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द केला आहे.
उत्तर - आसाम
8) 'एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024' कोठे सुरू झाली आहे?
- नवी दिल्ली
9) 'इंटरनॅशनल सोलर ऑर्गनायझेशन' मध्ये सामील होणारा 119 वा देश कोण बनला आहे ?
उत्तर - माल्टा
10) राष्ट्रपतींनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्या माजी एमडी आणि सीईओची नवीन दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - ए.एस. राजीव
11) भारत आणि कोणत्या देशाने अभिलेखागार क्षेत्रात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे?
उत्तर - ओमान
12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 हजार कोटींहून अधिक किमतीचे विकास प्रकल्प कोठे सुरू केले आहेत?
उत्तर - वाराणसी
13) महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणुन घोषीत केले आहे?
उत्तर : दांडपट्टा
14) भारत सरकारने सादर केलेल्या ‘सागर आंकलन’ मार्गदर्शक तत्त्वांचे प्राथमिक लक्ष काय आहे?
उत्तर : भारतीय बंदरांची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे.
15) नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले NaViGate भारत पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?
उत्तर : माहिती आणि प्रसारण मंत्रालय
16) देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरविण्यात येत आहे?
उत्तर : पुणे
17) सागरी तांत्रिक प्रदर्शन MTEX-24 चे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर : विशाखापट्टणम
18) कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली जी-20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक होत आहे?
उत्तर : ब्राझील
19) आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली?
उत्तर: 3
20) ताज्या अहवालानुसार, सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य बनवण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे?
उत्तर: 80 वा
No comments:
Post a Comment