24 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | 24 feb 2024 | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

२4 फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी

२४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच कोणते निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे?
उत्तर - निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह आहे.

2) नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - जवान 

23 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

3) नुकतीच महिला आयपीएल लीगची दुसरी आवृत्ती कोठे सुरू झाली?
उत्तर - बेंगळूरू 

4) ग्लोबल बिझनेस कॉन्क्लेव्ह महाबिझ 2024 नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले होते?
उत्तर : दुबई मध्ये

5) ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?
उत्तर - गानसम्राज्ञी लता मंगेशकर

6) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
उत्तर - संत रविदासांच्या

7) चंद्रावर उतरणाऱ्या पहिल्या खाजगी अवकाशयानाचे नाव काय आहे?
उत्तर - ओडिसियस 

8) नुकतेच निधन झालेले फली एस नरिमन कोण होते?
उत्तर - वकील 

9) रुग्णांसाठी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुधारण्यासाठी AIIMS सोबत आणखी कोणी भागीदारी केली आहे?
उत्तर - आयआयटी दिल्ली

10) खालीलपैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - महाराष्ट्र

11) शाहबाज शरीफ कोणत्या देशाचे पुढील पंतप्रधान होणार?
उत्तर - पाकिस्तान

12) खालीलपैकी कोणता देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारतानंतर दुसरा देश बनला आहे?
उत्तर - अमेरिका

13) अंतराळ क्षेत्रात भारताने किती% FDI मंजूर केले आहे?
उत्तर - 100%

14) नुकतीच भारताची पहिली महिला पिच क्युरेटर कोण बनली आहे?
उत्तर - जेसिंथा कल्याण

15) IRCTC ने अलीकडेच प्री-ऑर्डर फूडसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे?
उत्तर - स्विगी

16) नुकतेच स्वदेशी लेझर अस्त्र दुर्गा-२ ची चाचणी कोण करणार?
उत्तर - DRDO

17) अलीकडेच नरेंद्र नारायण यादव यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे?
उत्तर - बिहार

18) अलीकडचा त्रिपक्षीय सराव दोस्ती-16 कोठे सुरू झाला?
उत्तर - मालदीव

19) अलीकडेच कोणत्या देशाच्या खाजगी कंपनीने चंद्रावर पहिले व्यावसायिक अवकाशयान उतरवून इतिहास रचला आहे?
उत्तर अमेरीका

20) नुकतेच नॉर्थ ईस्ट युथ फेस्टिव्हल 2024 च्या लोगोचे अनावरण कोणी केले?
उत्तर - अनुराग ठाकूर

21) नुकताच भारतीय पर्यटकांसाठी अलीकडेच 5 वर्षांचा मल्टीपल एंट्री व्हिसा कोणी सुरू केला आहे?
उत्तर - UAE



 

No comments:

Post a Comment