२३ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) नुकताच महाराष्ट्रातील कोल्हापूर कोणता जिल्हा जिल्हा ' आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने' अंतर्गत गोल्डन कार्ड देण्यात अग्रेसर ठरला आहे?
उत्तर - कोल्हापूर
2) 23 फेब्रुवारी 2024 रोजी कोणता दिन साजरा केला जाणार आहे?
उत्तर - जागतिक शांतता आणि सामंजस दिन
23 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) 'उर्दू हेरिटेज फेस्टिव्हल 2024' कुठे आयोजित केला जाईल?
उत्तर - दिल्ली
4) नुकतेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाले , ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री देखील होते
उत्तर - महाराष्ट्र
5) नुकतेच कोणत्या IIT ने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सुविधा सुरू केली आहे उत्तर - IIT गुवाहाटी
6) अलीकडेच 36 व्या 'ॲन्युअल फ्लॉवर शो'चे आयोजन कोणी केले आहे?
उत्तर - नोएडा
7) नुकताच आंतरराष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 21 फेब्रुवारी
8) अलीकडील अहवालानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते नेटवर्क कोणत्या देशात आहे?
उत्तर भारत
9) अलीकडेच केळी महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश
10) नुकताच अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - ॲलेक्स डॉसन
11) नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस. नरिमन यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ९५ व्या वर्षी
12) भारत आणि कोणत्या देशाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे मान्य केले आहे?
उत्तर - ग्रीस
13) नुकतेच महाराष्ट्र राज्य विधानसभेने कोणते विधेयक' मंजूर केले आहे?
उत्तर - मराठा आरक्षण
14) नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये 'इंटरनॅशनल टुरिझम एक्सपो' कोठे आयोजित केले जात आहे?
उत्तर - ग्रेटर नोएडा
15) नुकतेच भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आयुष होलिस्टिक वेलनेस सेंटरचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर - सर्वोच्च न्यायालय संकुल
16) नुकतेच इंडियन प्रीमियर लीगची 2024 आवृत्ती कधी सुरू होत आहे? उत्तर - 22 मार्च 2024
17) अँड्रियास ब्रेहम यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते?
उत्तर - फुटबॉलपटू
18) अलीकडेच केंद्र सरकारने उसाच्या खरेदी दरात प्रति क्विंटल 25 रुपये वाढ करून किती रुपये केले?
उत्तर: 340 रु. यापूर्वी प्रतिक्विंटल खरेदीचा भाव ३१५ रुपये होता.
19) अलीकडेच ISRO ने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर: ISRO ने गगनयान मोहिमेसाठी CE20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे.
20) महाराष्ट्र विधानसभेने मराठा समाजासाठी किती टक्के मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले आहे?
उत्तरः महाराष्ट्र विधानसभेने मराठा समाजातील लोकांसाठी 10 टक्के मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकात मराठा समाजाच्या लोकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे.
21) कोणत्या प्रसिद्ध रेडिओ प्रस्तुतकर्त्याचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
उत्तरः आवाजाच्या दुनियेचे जादूगार आणि रेडिओ किंग म्हणून ओळखले जाणारे 'अमिन सयानी' यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 43 वर्षे रेडिओसाठी सतत काम केले आणि "बिनाका गीत माला" हा त्यांचा सर्वात लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम होता.
22) IPL 2024 चा पहिला सामना कधी खेळला जाईल?
उत्तरः IPL 2024 चा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवला जाईल. सध्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी आयपीएलचा 17वा हंगाम होणार आहे.
23) कोणत्या राज्यात 211 PM श्री विद्यालयांचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर : छत्तीसगड. पंतप्रधान श्री योजनेअंतर्गत देशभरातील 14500 सरकारी शाळा अपग्रेड केल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत, सध्या छत्तीसगडमधील 211 शाळा पीएम श्री योजनेत श्रेणीसुधारित करण्यात आल्या आहेत.
24) अलीकडे कोणत्या देशात राष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला?
उत्तर - नेपाळ
25) उत्तर भारतातील पहिले पिझ्झा एटीएम नुकतेच कोठे उघडण्यात आले?
उत्तर - चंदीगड
No comments:
Post a Comment