२० फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2024 मध्ये कोणते देश संयुक्तपणे अव्वल आहेत?
उत्तर - फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान आणि सिंगापूर
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?
उत्तर - 85 वा
2) मतदार जागृती मोहिमेअंतर्गत पंजाबचे 'स्टेट आयकॉन' म्हणून कोणाचे नाव घेतले गेले आहे?
उत्तर - शुभमन गिल
20 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) अलीकडे कोणत्या देशाने ' समलिंगी विवाह' कायदेशीर घोषित केले आहे?
उत्तर - ग्रीस
4) नुकतेच 'बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024' चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - भारताने
5) महाराष्ट्रातील पहिले ' चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशन' कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे?
उत्तर - धुळे
6) नुकतेच युवा वैज्ञानिक कार्यक्रम ' युविका 2024' कोणी लाँच केला आहे?
उत्तर - इस्रोने
7) नुकतीच 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'ची चौथी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - गुवाहाटी येथे
8) जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 20 फेब्रुवारी
9) अलीकडे, BPCL कोणत्या भारतीय विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे?
उत्तर - कोची
10) जगातील पहिला लाकडी उपग्रह 'लिग्नोसॅट प्रोब' कोणी विकसित केला आहे?
उत्तर - नासा, जॅक्सा
11) 77 व्या बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाने ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे?
उत्तर - 'ओपेनहायमर'
12) नुकतेच कोणी लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
उत्तर - 'लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी'
13) नुकतेच हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - फ्रान्स
14) नुकतेच हैदराबादमध्ये कोणते म्युझियम स्थापन करण्यात येणार आहे?
उत्तर - रामजी गोंड मेमोरियल फ्रीडम फायटर्स
15) स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील परिषद (CMS COP14) नुकतीच कोठे झाली?
उत्तर - उजबेकिस्तान
16) नुकतेच चतुर्भुज विधेयक कोणी मंजूर केले?
उत्तर - युयसए
17) अलीकडेच सर्वकालीन महान IPL संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - एम एस धोनी
18) नुकताच केव्हा ' पेंग्विन जागरूकता दिवस ' साजरा केला जाणार आहे?
उत्तर - 20 फेब्रुवारी
19) 'सोमिनसाई महोत्सवा'ची 1,000 वर्षे जुनी परंपरा अलीकडे कोणी संपवली?
उत्तर - जपान
20) नुकतेच रुपे नेटवर्कवर भारतातील दुसरे कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड कोणी सुरू केले आहे?
उत्तर - बँक ऑफ बडोदा
No comments:
Post a Comment