१८ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
1) अलीकडेच चर्चेत असलेले जनरल बिपिन रावत स्टेडियम कोठे आहे?
उत्तर - जम्मू आणि काश्मीर
2) नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप डे २०२४ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 16 जानेवारी
3) जगप्रसिद्ध 'धनू यात्रा' अलीकडे कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - ओडिसा
4) NITI आयोगाच्या अलीकडील बहुआयामी दारिद्र्य अहवालानुसार, कोणत्या राज्याने गरिबीत सर्वाधिक घट नोंदवली आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
5) नुकतेच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेल्या 'Astra Mk-I' क्षेपणास्त्राचा निर्माता कोण आहे?
उत्तर - भारत डायनॅमिक्स लिमिटेड
6) अलीकडे चर्चेत आलेली ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस 'ChAdOx1 NipahB' कशाशी संबंधित आहे?
उत्तर - निपाह
7) अलीकडे, भारतीय नौदलाने 'आयुथया' हा पहिला नौदल द्विपक्षीय सराव कोणासोबत आयोजित केला आहे?
उत्तर - अयुत्या
8) नुकतेच युक्रेन पीस समिटचे यजमान कोण बनले आहे?
उत्तर : स्वित्झर्लंड
9) FIFA चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून अलीकडे कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर : लिओनेल मेस्सी
10) भारतीय नौदलाने नुकतेच कोणते जहाज बंद केले?
उत्तर : चित्ता
11) भारतीय हवाई दलाने नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती कोठे सुरू केले आहे?
उत्तर : जम्मू आणि काश्मीर
12) नुकतेच पाचव्या मेघालय खेळांचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर : द्रौपदी मुर्मू
13) अलीकडेच भारताने लिथियमच्या शोधासाठी आणि खाणकामासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे?
उत्तर : अर्जेंटिना
14) अलीकडेच मिस अमेरिका 2024 चा खिताब कोणी जिंकला?
उत्तर : मेडिसन मार्श
15) पंतप्रधान मोदी नुकतेच "NACIN कॅम्पस" चे उद्घाटन कुठे करणार आहेत?
उत्तर : आंध्र प्रदेशात
No comments:
Post a Comment