18 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

 


१८ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच कोणाला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर 2024 मध्ये विशेष पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - ईशा अंबानी 

2) नुकतेच 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारा  ने कोणाला सम्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - गुलजार, रामभद्राचार्य 

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच कोणत्या राज्यामध्ये नागी पक्षी महोत्सव सुरु होणार आहे?
उत्तर - बिहार 

4) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वन मित्र योजना सुरु केली आहे?
उत्तर - हरियाणा 

5) नुकताच भारतामध्ये पहिला फ्रेंच फिल्म मोहोत्सव कोठे सुरु झाला आहे?
उत्तर - कलकत्ता 

6) नुकतच इम्तियाज कुरेशी यांचं निधन झालं ते कोण होते?
उत्तर - शेफ 

7) नुकताच जागतिक पर्यटन लवचिकता दिवस केव्हा साजरा केला गेला
उत्तर - 17 फेब्रुवारी 

8) 16 व्या वर्ल्ड सोशल फोरम'ची बैठक कोठे सुरू झाली?
उत्तर - काठमांडू 

9) 'प्रबोवो सुबियांतो' कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत?
उत्तर - इंडोनेशिया 

10) इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) ने संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणासोबत करार केला आहे?
उत्तर -  'IIT रुरकी' 

11) भारतातील पहिली हॅलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोठे सुरु होणार आहे?
उत्तर - उत्तराखंड

12) नुकतीच बोईंग डिफेन्स इंडिया चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - निखिल जोशी

13) नुकतेच 11 व्या आंतरराष्ट्रीय कठपुतली मोहोत्सवाचे उदघाटन कोठे करण्यात आले?
उत्तर - चंदीगड

14) उत्तर प्रदेश मधील आग्रा येथे ताज मोहोत्सव 2024 केव्हा आयोजित केला जाणार आहे?
उत्तर - 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान

15) कोणत्या प्रसिद्ध गीतकार आणि कवी यांना प्रतिष्ठेच्या 'ज्ञानपीठ पुरस्कार'ने गौरविण्यात येणार आहे ?
उत्तर - 'गुलजार'

16) नुकतेच आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर -  हरमिलन बैन्स'ने

17) नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत?
उत्तर - ग्रीसचे

18) नुकतेच कोणत्या बालकलाकाराचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - सुहानी भटनागर' यांचे

19) नुकतेच कोणत्या राज्यात ' खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023' चे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर - आसाम

20) 12 व्या वार्षिक प्रवासी समीक्षा पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला अव्वल स्थान मिळाले आहे?
उत्तर - 'हिमाचल प्रदेश'

21) नुकतीच बिहार विधान सभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - नंद किशोर यादव 

22) सौराष्ट्र क्रिकेट असोशीयेशन चे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे?
उत्तर - निरंजन शहा 

23) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार कोण आहे?
उत्तर - रोहित शर्मा 

24) अलीकडेच मुख्यमंत्री सुमंगला योजने अंतर्गत वार्षिक अनुदान किती वाढवण्यात आले आहे?
उत्तर - 25000

25) ISRO ने अलीकडेच कोणता हवामान उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला?
उत्तर - इन्सैट-3डीएस



No comments:

Post a Comment