17 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१७ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1)  नुकतेच 'इलेक्टोरल बाँड'च्या वैधतेला कोणी स्थगिती दिली आहे?
उत्तर - सर्वोच्च न्यायालयाने

2) नुकतेच कोण लक्षद्वीपमध्ये आपला नौदल तळ उभारणार आहे?
उत्तर - आयएनएस जटायू

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

3) जर्मन संशोधकांना बाल्टिक समुद्रात सुमारे किती किलोमीटर लांबीची दगडी भिंत सापडली आहे?
उत्तर - 1 किलोमीटर

4) पहिली ‘डिजिटल इंडिया फ्युचर स्किल्स समिट’ कुठे आयोजित केली जात आहे?
उत्तर - आसाम

5) कोणत्या राज्याने अलीकडेच हुक्का पार्लरवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले?
उत्तर : तेलंगणा

6) भारत कोणत्या बेट समूहावर नवीन नौदल (Naval Base) तळ स्थापन करणार आहे?
उत्तर : अगाट्टी आणि मिनिकॉय बेट

7) कोणत्या राज्य सरकारने अलीकडे ‘स्वयम्’ योजना सुरू केली आहे?
उत्तर : ओडिशा

8) T20I मध्ये रोहित शर्माच्या सर्वाधिक शतकांची (5 शतके) बरोबरी कोणी केली आहे?
उत्तर : ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

9) अलीकडेच कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्मातीच निधन झाले?
उत्तर - कविता चौधरी

10) जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक पुरस्कार कोणत्या बँकेने जिंकला आहे?
उत्तर - साउथ इंडियन बँक ' ने

11) नुकतीच कोठे राजस्थानमध्ये  सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - 'मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना'

12) नुकतेच फिरकीपटू अनिल कुंबळेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे?
उत्तर - रविचंद्रन अश्विन

13) अलीकडेच  बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - निखिल जोशी यांनी

14) ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत, रेल्वे संरक्षण दलाने  किती हून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडले आहे?
उत्तर - 549 हून अधिक

15) इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर - प्रबोवो सुबियांतो

16) भारतातील पहिला ' फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल' कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - कोलकाता येथे

17) ' INS जटायू' कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आपला नौदल तळ उभारणार आहे?
उत्तर - लक्षद्विप

18) जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) वर राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
उत्तर - लखनौ

19) केंद्रीय मंत्री ' सर्बानंद सोनोवाल' यांनी नव्याने बांधलेल्या कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर - बिहार

20) पेटीएम पेमेंट्स बँक चालवणारी कंपनी कोण आहे?
उत्तर - वन97 कम्युनिकेशंस

21) रविचंद्रन अश्विनपूर्वी कसोटी इतिहासात 500 बळी घेणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे?
उत्तर - अनिल कुंबळे

22 ) नुकताच 'जन्मजात हृदय दोष जागरूकता दिवस' कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 14 फेब्रुवारी

23) अलीकडेच जानेवारी 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - शमर जोसेफ आणि एमी हंटर

24) अलीकडेच, एका दिवसात जगातील सर्वात मोठी निवडणूक कोणत्या देशात झाली?
उत्तर - इंडोनेशिया

25) अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराची रोख रक्कम किती करण्यात आली?
उत्तर - 15 लाख


 

No comments:

Post a Comment