१६ जानेवारी २०२४ चालू घडामोडी
1) भारताच्या संयुक्त व्यापार धोरण मंचाची मंत्रीस्तरीय बैठक नुकतीच कुठे झाली?
उत्तर : नवी दिल्लीत
2) भारत आणि जपानच्या तटरक्षक दलाने अलीकडेच 'सहयोग कैजीन' या संयुक्त सरावाचे आयोजन कोठे केले आहे?
उत्तर - चेन्नई
3) DRDO ने अलीकडेच नवीन पिढीच्या 'आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे?
उत्तर - ओडिसा
4) नुकताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे?
उत्तर - टिम साउदी
5) तैवानमध्ये नुकतेच राष्ट्राध्यक्षपदा साठीची निवडणूक कोणी जिंकली आहे?
उत्तर - लाइ चिंग ते
6) कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेनला अडीच अब्ज डॉलरची लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : ब्रिटन
7) "नमो नव मतदार नोंदणी पोर्टल" अलीकडे कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर : नवी दिल्लीत
8) अलीकडेच कोणत्या देशाने 22 जानेवारीला हिंदू धर्मीयांना 2 तास सुट्टी देण्याची घोषणा केली?
उत्तर : मॉरिशस
9) कोणत्या बँकेने अलीकडेच ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे?
उत्तर : SBI
10) अलीकडे जयपूर समिट 2024 कुठे होणार आहे?
उत्तर : मुंबईत
11) ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाने अलीकडेच आणीबाणी जाहीर केली?
उत्तर : आइसलँड
12) उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर : मकर संक्रांती
No comments:
Post a Comment