15 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१५ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) कोणच्या अध्यक्षतेखाली 16 व्या वित्त आयोगाची पहिली बैठक झाली?
उत्तर - अरविंद पनगरिया

2) नुकतेच शेतकरी कोणत्या मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करत आहे?
उत्तर - किमान आधारभूत किंमत ( MSP ) ची कायदेशीर हमी

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

3) ' सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन' (CBSE) चे कार्यालय कोठे स्थापन केले जाईल?
उत्तर - संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 

4) नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे ' भारत मार्ट' ची पायाभरणी करण्यात आली?
उत्तर - दुबई

5) आसाममधील कोणते फळ राज्याचे राज्य फळ म्हणून ओळखले जाते?
उत्तर - ' काझी नेमू'

6) AI ला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने ' Falcon Foundation' सुरु केले आहे.
उत्तर - संयुक्त अरब अमिराती (UAE)

7) नुकतीच होणारी 'संतोष ट्रॉफी 2024' कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल?
उत्तर - अरुणाचल प्रदेश

8) नुकतेच कोळसा मंत्रालयाने कशा मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे?
उत्तर - 'गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस'

9) नुकतीच RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाची 606 वी बैठक  कोठे पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली येथे

10) नुकतीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे (ICJ) नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - नवाफ सलाम' यांची

11) नुकतीच कोणत्या  देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे?
उत्तर - त्रिनिदाद आणि टोबॅगो

12) कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी कोणाशी करार केला आहे?
उत्तर -  बबकल

13) नुकतेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे?
उत्तर -  रणजित कुमार अग्रवाल

14) IRCTC चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - संजय कुमार जैन

15) अबुधाबीमधील BAPS मंदिराचे महत्त्व काय आहे?
उत्तर - अबुधाबीमधील BAPS मंदिर हे मध्य पूर्वेतील पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर आहे.






No comments:

Post a Comment