१४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) नुकतीच महर्षी दयानंद सरस्वती यांची २००वी जयंती साजरी करण्यात आली, त्यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर - गुजरात
2) नुकतीच चर्चा झालेली 'CAR टी-सेल थेरपी' कशाशी संबंधित आहे?
उत्तर - कर्करोग
3) नुकतीच 19 वर्षाखालील पुरुषांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली?
उत्तर - दक्षिण आफ्रिका
4) नुकताच जागतिक युनानी दिवस २०२४ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 11 फेब्रुवारी
5) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - नवाफ सलाम
6) नुकतीच जगातील पहिली ' एअर टॅक्सी' सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - दुबईमध्ये
7) नुकतेच डेहराडूनमध्ये देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले कोणी केले?
उत्तर - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
8) नुकतीच 'बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024' कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - मलेशियामध्ये
9) नुकतेच ३६व्या राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - हैद्राबादमध्ये
10) 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे?
उत्तर - 'रिलायन्स इंडस्ट्रीज'
11) 'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना' अंतर्गत किती युनिट वीज मोफत दिली जाणार आहे?
उत्तर - 300 युनिट
12) कोणत्या राज्य सरकारने अलीकडे 'स्वयम्' योजना सुरू केली आहे?
उत्तर - ओडिसा
13) जानेवारी महिन्यासाठी ICC पुरुषांचा 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर - समर जोसेफ
14) युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने अलीकडेच कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले आहे?
उत्तर - भारत
15) पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेचा उद्देश काय आहे?
उत्तर - या योजनेचे उद्दिष्ट एक कोटी घरांना प्रकाश देऊन मोफत वीज पुरवण्याचे आहे, दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते.
16) नुकतीच सापडलेली प्राचीन दगडी भिंत कोठे होती?
उत्तर - बाल्टिक समुद्रात 21 मीटर खोलीवर सापडली.
17) नुकताच चर्चेत असणारा बोर व्याघ्र प्रकल्प (Bor Tiger Reserve) कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - महाराष्ट्र
18) नुकताच चर्चेत असणारा कावल व्याघ्र प्रकल्प (Kawal Tiger Reserve) कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - तेलंगणा
19) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात ‘जादुई उपचार’ वर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले?
उत्तर - आसाम
20) कोणाला IEEE केरळ विभागाकडून 2024 साठीचा KPP नांबियार पुरस्कार प्राप्त झाला आहे?
उत्तर - एस. सोमनाथ
14 February 2024 चालू घडामोडी
Today Current Affairs Marathi
मराठी चालू घडामोडी 2024
१४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी
current affairs in marathi
No comments:
Post a Comment