13 February 2024 चालू घडामोडी | Today Current Affairs Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१३ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकतेच 'कम्युनिटी रेडिओ' ने भारतात किती वर्षे पूर्ण केली आहेत?
उत्तर - २० वर्षे

2) अलीकडेच कोणी 75 व्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - अमित पंघाल 

१३ फेब्रुवारी २०२४ चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर -  नंद किशोर यादव

4) नुकतीच उत्तर प्रदेश राज्यात प्रथमच कोणती पॉलिसी लागू करण्यात आली आहे?
उत्तर - 'सेमीकंडक्टर पॉलिसी'

5) नुकतेच, प्रसिद्ध हिंदी आणि मैथिली लेखिका 'उषा किरण खान' यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ८२ व्या वर्षी

6) नुकताच AIIMS नवी दिल्ली आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय यांच्यात कोणत्या संदर्भात करार करण्यात आला आहे?
उत्तर - संधिवात ( गठीया ) विकार संदर्भात

7) नुकतेच इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - प्रतिष्ठित 'केपीपी नांबियार' पुरस्कार

8) नुकतेच ऑस्ट्रेलियाने नवीन कोणते बिल सादर केले आहे .
उत्तर - 'वर्किंग लॉ बिल'

9) अलीकडेच कतार देशाने किती 'माजी भारतीय नौसैनिकांना' मुक्त केले आहे?
उत्तर - आठ

10) कतारमध्ये भारतीय नौदलाच्या जवानांना ताब्यात घेण्याचे कारण काय होते
उत्तर - हेरगिरी 

11) भारतात दरवर्षी राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 12 डिसेंबर

12) अलीकडेच दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर -क्रिकेट

13) भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले?
उत्तर - डेहराडून

14) अलीकडेच देशात फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला? 
उत्तर - फिफा

15) माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोणत्या राजकीय पक्षाने सत्ताधारी एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला?
उत्तर - राष्ट्रीय लोक दल (RLD)

16) अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न
किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर : 8 लाख

17) देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे?
उत्तर : पुणे

18) 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कोठे केले जात आहे?
उत्तर : लखनऊ

19) महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री वायोश्री योजने’चा लाभ कोणाला मिळणार आहे?
उत्तर : 15 लाख ज्येष्ठ नागरिक जे शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग आहेत.

20) फिट इंडिया मूव्हमेंटचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : नरेंद्रकुमार यादव




चालू घडामोडी 13 February 2024 

Today Current Affairs Marathi 

मराठी चालू घडामोडी 2024

Study Max Marathi current affairs 










 

No comments:

Post a Comment