१२ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) जलद डिजिटल पेमेंटसाठी कोणते देश भारतीय पेमेंट सिस्टम ' UPI' स्वीकारतील?
उत्तर - श्रीलंका आणि मॉरिशस
2) टेनिस पुरुष एकेरीत कोणी चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकली आहे?
उत्तर - सुमित नागल ने
१२ फेब्रुवारी २०२४ चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) अलीकडेच कोणाची नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - अजय कुमार चौधरी यांची
4) अलीकडेच भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद 2024' कोठे संपन्न झाली?
उत्तर - मुंबई मध्ये
5) मसाला ब्रँड KPG ने कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - करीना कपूर खान
6) नुकताच 'लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल अवॉर्ड'ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर - प्यारेलाल शर्मा
7) नुकतेच ICC अंडर-19 विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे ?
उत्तर - ऑस्ट्रेलिया
8) फिनलंडचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण असेल?
उत्तर - अलेक्झांडर स्टब
9) ODI मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोण आहे?
उत्तर - पथुम निसांका
10) IREDA ने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नावीन्य आणि संशोधनासाठी कोणाशी करार केला आहे?
उत्तर - IIT भुवनेश्वर
11) 'दक्षिण भारतात सांस्कृतिक केंद्र' कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?
उत्तर - हैद्राबाद
12) अलीकडेच चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर - सुमित नागल
Nice
ReplyDelete