10 February 2024 Marathi Current Affairs

Study Max Marathi current Affairs 2024

१० फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच कोणाला भारतरत्न पुरस्कार दिला जाणार आहे?
उत्तर : पीव्ही नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग

२) चेन्नई सुपर किंग्जने अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाशी करार केला आहे?
उत्तर : एतिहाद एयरवेज सोबत

१० फेब्रुवारी २०२४ चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

3) हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच PACE उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे?
उत्तर : नासा

4) अलीकडेच, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कोणत्या देशाने दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सराव केला आहे?
उत्तर : जपान

5) अलीकडेच, महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात AI सहकार्यासाठी कोणासोबत करार केला आहे?
उत्तर : गुगल

6) नुकताच 10 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर : जागतिक कडधान्य दिन

7) अलीकडेच, टाटा ट्रस्ट भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन कोठे करणार आहे?
उत्तर : मुंबईत

8) अलीकडेच विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणी सुरू केला?
उत्तर : धर्मेंद्र प्रधान

9) अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला?
उत्तर : चिली

10) अलीकडेच गुजरात आणि कोणत्या राज्याने डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमांतर्गत “किलकारी” कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर : महाराष्ट्र

11) कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी नुकतेच कोणते पोर्टल सुरू केले आहे?
उत्तर : सारथी पोर्टल

12) उडत्या डायनासोरचे जीवाश्म 'Seoptera evanse' अलीकडे कुठे सापडले आहे?
उत्तर - स्कॉटलंड

13) वॉटर डायजेस्ट वर्ल्ड वॉटर अवॉर्ड २०२३-२४ अंतर्गत वॉटर वॉरियर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - नोएडा प्राधिकरण 

14) अलीकडेच इस्रोने ड्रोन वैमानिकांचे प्रशिक्षण आणि ड्रोन बंदर बांधण्यासाठी कोणासोबत करार केला आहे?
उत्तर - तेलंगणा

15) RBI ने नुकताच सेट केलेला रेपो दर काय आहे?
उत्तर - ६.५

16) इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार, अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश कोणता आहे?
उत्तर - चीन

17) अलीकडेच उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराला भेट देणारा पहिला विदेशी नेता कोण आहे? 
उत्तर - बिमान प्रसाद 

18) क्रिकेटच्या इतिहासात अलीकडेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा पहिला गोलंदाज कोण आहे?
उत्तर - जसप्रीत बुमराह

19) अंटार्क्टिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी नुकतेच ‘क्विनलिंग स्टेशन’ कोणी सुरू केले आहे?
उत्तर - चीन

20) चिलीचे माजी राष्ट्राध्यक्ष सेबेस्टीयन पिनेरा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ७४ व्या

21) अलीकडेच इराणने भारतीय नागरिकांसाठी जास्तीत जास्त किती दिवसांच्या मुक्कामासाठी व्हिसा मुक्त धोरण मंजूर केले आहे ?
उत्तर - 15 दिवसांच्या

22) अलीकडेच कोणी दिल्ली येथे EdCIL  विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला?
उत्तर - धर्मेंद्र प्रधान यांनी

23) सध्या भारताची निर्यात किती अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली  आहे 
उत्तर - 775 अब्ज डॉलर्सपर्यंत

24) भारताची म्यानमारशी  किती किमी सीमा आहे ?
उत्तर - 1643 किमी

25) अलीकडेच बीना मोदी यांना कोणाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उत्कृष्ट व्यवसाय महिला 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
उत्तर - बिना मोदी

26) राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करण्यासाठी कोणत तंत्रज्ञान लागू करण्याचा सरकारचा विचार आहे?
उत्तर - उपग्रह-आधारित GPS

27) भारतीय कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामिनाथन यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , हा पुरस्कार प्राप्त करणारे जगातील कितवे व्यक्ती बनले आहेत?
उत्तर - विश्व खाद्य पुरस्कार - हा पुरस्कार प्राप्त करणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत.

28) कोणत्या पंतप्रधानांना त्यांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याचे श्रेय दिले जाते?
उत्तर - पीव्ही नरसिंह राव
पीव्ही नरसिंह राव पंतप्रधानांना त्यांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याचे श्रेय जाते.

29) "भारताच्या हरित क्रांतीचे जनक" कोणाला म्हणतात?
उत्तर - डॉ. एमएस स्वामीनाथन

30) कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी पंतप्रधान, उपपंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह आणि वित्त मंत्री म्हणूनही काम केले आहे?
उत्तर - चौधरी चरण सिंग यांनी

No comments:

Post a Comment