24 December 2023 Marathi current affairs

 


२४ डिसेंबर २०२३ चालू घडामोडी


1) आइसलँडच्या हुसाविक म्युझियमने अलीकडे कोणाला लीफ एरिक्सन लूनर पुरस्कार-2023 प्रदान केला आहे?
उत्तर - इस्रो

2) नुकतेच चर्चेत असलेले 'ऑपरेशन समृद्धी संरक्षक' (‘ऑपरेशन प्रोस्पर्टी गार्जेन’)कोणी सुरू केले आहे?
उत्तर - यूएसए

3) अलीकडेच जागतिक बँकेने कोणत्या राज्याच्या 300 दशलक्ष डॉलरच्या कार्यक्रमास मान्यता दिली?
उत्तर : तामिळनाडू

5) भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात “स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र” तैनात केले आहे?
उत्तर : एडनचे आखात

6) अलीकडील WHO च्या अहवालानुसार, कोणत्या देशात 10 लाखांहून अधिक मुले कुपोषणाचे बळी आहेत?
उत्तर : अफगाणिस्तान

7) अलीकडेच, ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयं-सहायता गटांची पोहोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे?
उत्तर : जिओमार्ट

8) कोणत्या विमानतळाचे टर्मिनल 2 अलीकडे जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून ओळखले गेले?
उत्तर : बंगलोर विमानतळ

9) कोणत्या राज्य सरकारने शाळांसाठी विस्तारित नाश्ता योजना सुरू केली?
उत्तर : तामिळनाडू

10) नुकत्याच जाहीर झालेल्या LEADS (बेटर लॉजिस्टिक व्यवस्था) क्रमवारीत कोणते राज्य अव्वल आहे?
उत्तर : तामिळनाडू

11) अलीकडे 22 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय गणित दिवस (श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त)

12) अंटार्क्टिकामध्ये सापडलेली 'ऑस्ट्रोपॅलिन हलानीची' ही नवीन प्रजाती कशाशी संबंधित आहे?
उत्तर - सागरी कोळी

13) नुकतीच 'राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्ट-अप योजना' कोणी सुरू केली आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश

14) 'चेन्नई ग्रँड मास्टर्स-२०२३' चा विजेता कोण आहे?
उत्तर - डोम्माराजू गुकेश

15) नुकतेच आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनमध्ये सदस्य म्हणून सामील होणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर - वीटा दानी

No comments:

Post a Comment