4 December 2023 Marathi current affairs

 

4 December 2023 Marathi current affairs

४  डिसेंबर २०२३ चालू घडामोडी 


1)  अलीकडेच भारतीय सशस्त्र दलात Aide De Camp बनलेली पहिली महिला अधिकारी कोण आहे?
उत्तर - मनीषा पाधी

2)  नुकताच 24 वा हॉर्नबिल महोत्सव कोठे सुरू झाला?
उत्तर - नागालँड

3)  अलीकडेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हेलियर ऑफ द लिजन डी'ऑनर कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर - व्हीआर लिलिता तांबिका

4)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 'ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह' कोठे सुरू केले?
उत्तर - UAE

5)  अलीकडेच नवीन 'सूर्यमाला' कोणी शोधली आहे?
उत्तर - नासा

6)  अलीकडेच, RBI ने 'बॉन्ड क्लिअरिंग सेटलमेंट' वर कोणत्या देशातील बँकेशी करार केला आहे?
उत्तर - इंग्लंड  

7)  अलीकडेच भारतीय नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे?
उत्तर - प्रेरणा देवस्थळी

8)  जागतिक अपंग दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर : ३ डिसेंबर

9)  पंतप्रधान मोदींनी अलीकडेच LeadIT 2.O कोठे लॉन्च केले?
उत्तर : दुबई (COP 28 परिषदेत)

10 ) अलीकडेच भारत सरकारने आपले 75 सैनिक कोणत्या देशातून माघारी घेतले?
उत्तर - मालदीव

11)  अलीकडेच दरवर्षी जागतिक संगणक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर : ०२ डिसेंबर

12)  जागतिक संगणक साक्षरता दिवस प्रथमच केव्हा साजरा करण्यात आला ?
उत्तर : 2001

13)  नुकतेच हवाई दल मुख्यालय नवी दिल्लीचे महासंचालक कोण झाले?
उत्तर : मकरंद रानडे

14)  केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) Plus कोठे सुरू केले?
उत्तर : ओरिसा

15)  BSF चा 59 वा स्थापना दिवस नुकताच कुठे साजरा करण्यात आला?
उत्तर : हजारीबाग


No comments:

Post a Comment