३ डिसेंबर २०२३ चालू घडामोडी
1) नुकताच राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर - अनाहत सिंग
2) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सर्वसमावेशक पृथ्वी निरीक्षणासाठी NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - अमेरिका
3) अलीकडेच नवी दिल्ली येथे झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या 42 व्या आवृत्तीत उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या मंत्रालयाला IITF 2023 मध्ये विशेष प्रशंसा पदक प्रदान करण्यात आले आहे?
उत्तर - ऊर्जा मंत्रालय
4) समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा कोणता देश अलीकडे दक्षिण आशियातील पहिला देश बनला आहे?
उत्तर - नेपाळ
5) अलीकडे कोणत्या हॉलिवूड अभिनेत्याला 'सत्यजित रे जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - मायकेल डग्लस
6) केरळमधील सर्वात मोठे पर्यटक जहाज 'क्लासिक इम्पीरियल' या लक्झरी जहाजाचे नुकतेच कोणी उद्घाटन केले?
उत्तर - नितीन गडकरी
7) नुकतीच OpenAI चे CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - उत्तर :- सॅम ऑल्टमन
8) विस्थापित मुलांसाठी शिक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करणाऱ्या कार्यासाठी अलीकडेच 2023 UNHCR नॅनसेन रिफ्युजी अवॉर्ड जागतिक पुरस्कारार्थी कोणाचे नाव आहे?
उत्तर - उत्तर :- अब्दुल्लाही मेयर
9) नुकतीच 40 वी कोस्ट गार्ड कमांडर्स परिषद कोठे होत आहे?
उत्तर - नवी दिल्ली
10) अलीकडेच, कोणत्या राज्य सरकारने अंगणवाडी केंद्रांवर मुलांना गरम शिजवलेले अन्न पुरवण्यासाठी 'हॉट कुक्ड मील' योजना सुरू केली आहे?
उत्तर - उत्तरप्रदेश
11) कोणत्या दक्षिण आशियाई देशाने अलीकडेच समलिंगी विवाहाची अधिकृत नोंदणी केली आहे?
उत्तर - नेपाळ
12) अलीकडेच मरण पावलेले हेन्री किन्झर हे कोणत्या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते?
उत्तर - यूएसए
13) दरवर्षी एड्स दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 1 डिसेंबर
14) नुकताच पाचवा जागतिक आयुर्वेद महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे?
उत्तर : केरळ
15) अलीकडेच फॅक्सकॉनने कोणत्या देशात 1.5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली?
उत्तर - भारत
16) नुकताच 1 डिसेंबर रोजी कोणत्या राज्याचा राज्य दिन साजरा करण्यात आला?
उत्तर : नागालँड
17) नुकतेच कोठे आयआयटीने सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसाठी ड्रोन प्रशिक्षण सुरू केले?
उत्तर : IIT गुवाहाटी
18) जलशक्ती मंत्रालयाने नुकताच जल इतिहास उत्सव कोठे आयोजित केला?
उत्तर : दिल्लीत
19) पंतप्रधान मोदींनी नुकतेच 10000 व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन कुठे केले?
उत्तर : देवघर, झारखंड येथे
20) अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात "हंप वर्ल्ड वॉर-II" संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेश
No comments:
Post a Comment