17 December 2023 Marathi current affairs


१७ डिसेंबर २०२३ चालू घडामोडी


1) अलीकडेच सोडियम आयन बॅटरी तंत्रज्ञान कोणी सुरू केले आहे?
उत्तर -  केपीआईटी टेक्नोलॉजीज

2) नुकताच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार-२०२३ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - डॅनियल बेरेनबॉइम  व  अली अबू अवाद

3) NITI आयोगाच्या एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रामच्या पहिल्या डेल्टा रँकिंगमध्ये कोणाला अव्वल स्थान मिळाले आहे?
उत्तर - तिरयानी ब्लॉक

4) नुकतीच 'भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना' कोणी सुरू केली?
उत्तर - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

5) फिनलंडने 'आंतरराष्ट्रीय लिंग समानता पुरस्कार 2023' कोणत्या देशातील NGO 'AWSDC' ला दिला आहे?
उत्तर - अफगाणिस्तान

6) नुकताच चर्चेत असलेला 'ग्रीन व्हॉयेज-2050 प्रकल्प' कशाशी संबंधित आहे?
उत्तर - IMO

7) इंटरपोलने तस्करीच्या विरोधात अलीकडे कोणती मोहीम सुरू केली आहे?
उत्तर - ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स

8) अलीकडेच कोणत्या राज्यात "केंद्रीय आदिवासी विद्यापीठ" स्थापन करण्याचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले?
उत्तर : तेलंगणा

9) स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंग UAV ची नुकतीच यशस्वी चाचणी भारतात कुठे झाली?
उत्तर : कर्नाटक

10) अलीकडेच भारतीय नौदलाने नावीन्य आणि संशोधनासाठी कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर : आयआयटी कानपूर


 

No comments:

Post a Comment