१३ डिसेंबर २०२३ चालू घडामोडी >>
1) मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण असेल?
उत्तर - मोहन यादव
2) महिला प्रीमियर लीग-२०२४ लिलावात सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू कोण आहे?
उत्तर - काशवी गौतम
3) कारगिल युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ भारतीय सैन्याने अलीकडे 'ऑनर रन' कोठे आयोजित केले आहे?
उत्तर - नवी दिल्ली
4) नुकताच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस २०२३ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 11 डिसेंबर
5) नुकतेच गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा २०२३ मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर – अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रास्टो
6) नुकतेच, सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे, ते केव्हा रद्द करण्यात आले ?
उत्तर - वर्ष 2019
7) हाल ही में भारत ने किस देश के साथ राजतीनिक सम्बन्ध के 50 वर्ष पुरे किये ?
उत्तर: दक्षिण कोरिया
8) कोणत्या देशाचा माजी फलंदाज "जो सोलोमन" यांचे नुकतेच निधन झाले?
उत्तर : वेस्ट इंडिज
9) अलीकडेच कोणत्या राज्यातील “लाकदोंग हल्दी” ला GI टॅग मिळाला?
उत्तर : मेघालय
10) अलीकडेच "विकसित भारत 2047: युवकांचा आवाज" उपक्रम कोणी सुरू केला?
उत्तर : नरेंद्र मोदी
11) भारतातील कोणत्या राज्याने "गृह लक्ष्मी योजना" सुरू केली आहे?
उत्तर : कर्नाटक
12) अलीकडेच कोणता देश 4 दिवसीय 27 व्या WAIPA जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करेल?
उत्तर भारत
13) राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - भजनलाल शर्मा
14) राजस्थानचे दोन नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर - दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा
15) भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव "विनबॅक्स-2023" आयोजित केला जात आहे ?
उत्तर - व्हिएतनाम
No comments:
Post a Comment